Akshaya Naik | चेहऱ्यावर पिंपल मग त्यात गैर काय ?,अक्षयाचा प्रेक्षकांना प्रश्न
2022-12-17 5
Akshaya Naik | चेहऱ्यावर पिंपल मग त्यात गैर काय ?,अक्षयाचा प्रेक्षकांना प्रश्न अभिनेत्री अक्षया नाईकने तिला चेहऱ्यावरील पिंपल वरून प्रेक्षकांनी ट्रोल केल्यानंतर सडेतोड उत्तर दिलंय. पाहूयात अक्षयाचा हा व्हिडीओ.